शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवार पुन्हा आक्रमक झालेत... 29 जूनला संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकात आंदोलन करण्यात येणार आहे... गिरीश महाजनांनी पंढरपूरमध्ये दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप रोहित पवारांनी केलाय... आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न केल्यास, जेलभरो आंदोलन करू, असा इशाराही रोहित पवारांनी दिलाय.