Mumbai Local Train Megablock | गणेश उत्सवासावानिमित्ताने मुंबई लोकलवरील नियमित मेगाब्लॉक रद्द
Mumbai Local Train Megablock | Regular megablock on Mumbai local trains cancelled due to Ganeshotsav.
सध्या मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. गणेशोत्सव काळात गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई लोकलचा नियमित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.