Nagpur | Dating App नव्हे लुटण्याचा सापळा! नागपुरात Dating Appवरुन मैत्री;तरुणाची 34 हजारांची फसवणूक

मुंबईनंतर आता नागपूरातही डेटींग अॅपवरुन तरुणाची फसवणूक करण्यात आलीय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाची डेटिंग ॲपवर एका तरुणीसोबत ओळख झाली होती.त्यानंतर तरुणीने तरुणाची हॉटेलमध्ये नेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आलीय. हॉटेलमध्ये तरुणीसोबत जेवण केल्यानंतर चक्क 34,000 रुपयांचे बिल आल्याने तरुणाचा गोंधळ उडालाय. डेटिंग ॲपवरून येणाऱ्या तरुणींना वापरून ग्राहकांना या बारमध्ये आणले जाते आणि त्यानंतर अवाजवी बिल आकारून धमकावून पैसे उकळले जातात. ही माहिती मिळाल्यानंतर हर्षदने सदर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली.

संबंधित व्हिडीओ