Nagpur | विषारी रसायन असलेल्या कफ सिरपचा साठा जप्त, पूर्व विदर्भात FDAची मोठी कारवाई | NDTV मराठी

विषारी रसायन असलेल्या कफ सिरपचा साठा जप्त. पूर्व विदर्भात FDAची मोठी कारवाई.कफ सिरपमध्ये घातक रसायनाचा अंश सापडला. घातक रसायन डाय इथेलिन ग्लायकॉल (DEG) चा प्रमाणाबाहेर वापर असलेल्या कफ सिरपचा साठा पूर्व विदर्भात सापडल्याची माहिती.अन्न आणि औषधी प्रशासनाच्या पथकाला सापडला कफ सिरपचा साठा.

संबंधित व्हिडीओ