Nandurbar Drought| यंदा केवळ 49% पाऊस, धरणांनी गाठला तळ; पुढील जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याचं संकट

नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिकच जाणवत आहे.यंदा जिल्ह्यात केवळ ४९ टक्केच पाऊस बरसलाय... त्याचा थेट परिणाम धरणांच्या पाणीपातळीवर पाहायला मिळतोय...ऑक्टोबर महिन्यातच जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठलाय, तर भूजल पातळी देखील मोठ्या प्रमाणात खालावली आहे...पुढील जून महिन्यापर्यंत याच पाणीसाठ्यावर शेतकरी, पशुधन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची भिस्त असणार आहे...त्यामुळे येत्या काळात ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची भीती व्यक्त होतेय...जिल्हा प्रशासनाने तातडीने टंचाईग्रस्त भागाची पाहणी करून आराखडा तयार करावा आणि उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्हावासियांकडून होतेय...

संबंधित व्हिडीओ