नाशिक एका व्यक्तीच्या अपहरणाचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला. नाशिकच्या सातपूर पपया नर्सरी परिसरात काल दुपारी तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. भर रस्त्यात 6 ते 7 जणांनी मारहाण करत गाडीत कोंबले.जीव मुठीत धरून या तरुणाने पोलिस ठाणे पळ काढत गाठले. सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपिंचा पोलीसांकडून शोध सुरू आहे. पूर्ववैमनस्यतून पत्नीच्या पूर्वीच्या मित्राने आपल्या साथीदारांसह कृत्य केल्याचा पोलीसांना संशय आहे.