Nashik | गंगापूर धरणातून विसर्ग सोडल्याने लाखलगावात शिरलं पाणी, काही घरं आणि स्मशानभूमी पाण्याखाली

नाशिकच्या गंगापूर धरणातून विसर्ग सोडल्याने लाखलगाव येथे पाणी शिरलंय... लाखलगावातले काही घर आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेलीय.. तर सखल भागात असलेल्या घरांना धोका निर्माण झालाय.. लाखलगाव येथे दिवसभर पावसाची संततधार सुरूच आहे..

संबंधित व्हिडीओ