Nashik | दहीवाळ गावाला पावसाने धो-धो धुतलं, कांद्याचं शेतच गेलं वाहून; कांद्याच्या शेतातून Report

मालेगाव आणि जळगावच्या सीमेवर असलेल्या दहिवाळ या गावातील कांद्याचं शेतच्या शेतच वाहून गेलंय. याशिवाय मका आणि कपाशीचं पिकही पूर्णत: मोडून पडलंय. आजवर असा पाऊस कधीही बघितला नाही असं इथले ज्येष्ठ नागरिक सांगतात.. विशेष म्हणजे हे गाव मंत्री दादा भूसे यांच्या मालेगाव तालुक्यात आहे, शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे इथले आहेत, सुहास कांदे यांच्या विधानसभा मतदारसंघातील हे गाव आहे मात्र शेतकऱ्यांच्या भेटीला आजवर कोणीही आलं नसून सरकारने आम्हाला मदत करावी अशीच ते अपेक्षा करतायत.. दरम्यान दहिवाळ गावातील एका कांद्याच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..

संबंधित व्हिडीओ