नाशिकच्या चांदोरी सायखेडा गावांना जोडणारा पूल पाण्याखाली.चांदोरी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा.सायखेड्याच्या पुलापासून जवळपास 200 मीटर अलीकडेच रस्त्यावर नदीचे पाणी.शेती पाण्याखाली, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी