Pune Rain| पुणेकरांना दिलासा, धरणसाठा 80 टक्क्यांच्या पार, खडकवासला धरण 100% भरलं

पुणेकरांना दिलासा,धरणसाठा 80 टक्क्यांच्या पार.खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये 80.35 टक्के पाणीसाठा.खडकवासला धरण शंभर टक्के भरलं.पुण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही चिंतेची परिस्थिती नाही.

संबंधित व्हिडीओ