Pune Student Protest| तासाभरापासून आंदोलकांचं भरपावसात पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

गेल्या 1 तासापासून आंदोलक पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत.पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालीय.भरपावसात सरकार विरोधी घोषणाबाजी सुरु आहे.

संबंधित व्हिडीओ