पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय.... २७ फेब्रुवारीला दोघांचं बारामतीमध्ये लग्न होणार आहे... या लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी शंकराचार्यांशी चर्चा करण्यात आली...पण असं काय घडलं की पार्थ आणि कायनात दाराच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी शंकराचार्यांची भेट घ्यावी लागली.... पाहुया एक स्पेशल रिपोर्ट