SC चे दरवाजे 24 तास खुले आहेत, विद्यार्थी आंदोलनाबाबत सरन्यायाधीशांसोबत बातचीत| NDTV मराठी Exclusive

'सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे 24 तास खुले आहेत'.'सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही सुनावणीस नकार दिला नाही'.विद्यार्थी आंदोलनावर सरन्यायाधीशांची प्रतिक्रिया.न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचे सरन्यायाधीशांचे आवाहन.

संबंधित व्हिडीओ