नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने नाशिक जिल्ह्यातील नद्या दुथडी वाहत असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून. गोदावरी नदी पात्रात सुमारे 94 हजार पेक्षा जास्त क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले. हे पाणी जायकवाडी दिशेने झेपावत आहे. त्यामुळे मराठवाड्याला दिलासा मानला जात असला तरी निफाड तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर काही पूल देखील पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.कॅमेरामन पंडित मुदगुल यांच्या यांनी ड्रोनद्वारे विहंगम दृश्याद्वारे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी थेट नांदूर मधमध्यमेश्वर धरणावरून आढावा घेतलाय..