नाशिकच्या मनमाड शहर परिसरात रात्रीपासून पावसाने अक्षरशः कहर केलाय... पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांझण आणि राम गुळणा नदीला या सर्वात मोठा पूर आलाय..