- नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात कालपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी -------- - दिंडोरी तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहतायत ------- - पालखेड, ओझरखेड, कादवा, पुणेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू --------- - नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा