- गोदावरी नदीला पूर येण्याची भीती ---------- - पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू -------- - सध्या दुतोंडया मारुतीच्या मानेपर्यंत पाणी, रामकुंड परिसराला पाण्याचा वेढा, अनेक छोटी मंदिर पाण्याखाली