Nashik TCS कंपनी अत्याचार प्रकरणातील आरोपी रजा मेमन आणि शफी शेखला Nashik सत्र न्यायालयात केले हजर

TCS कंपनी अत्याचार प्रकरणातील आरोपींना नाशिक सत्र न्यायालयात केले हजर. रजा मेमन आणि शफी शेख झाले हजर. थोड्याच वेळात आर सी नरवाडीया यांच्या न्यायालयात ईन कैमेरा होणार सुनावणीला सुरुवात. नाशिक सत्र न्यायालयाने सुनावली होती दोन दिवसाची पोलीस कोठडी. संशयित आरोपींना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी ? याकडे लक्ष.निदा खान अद्यापही फरारच.

संबंधित व्हिडीओ