Nashik| आदिवासी विद्यार्थ्यांच्या उलगुलान मोर्चाला सुरुवात, मुंबईकडे निघाला आदिवासींचा लॉन्ग मार्च

नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उलगुलान मोर्चाला सुरुवात. नाशिकहून मुंबईकडे निघाला आदिवासींचा लॉन्ग मार्च. पोलिसांचा मोठा फौज फाटा मोर्चासोबत तैनात.आदिवासी विकास मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी. राज्यभरातील आदिवासी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी.

संबंधित व्हिडीओ