छत्रपती संभाजी महाराजांबरोबर गणोजी शिर्केंनी फितुरी केली आणि संभाजीराजे जिथे थांबले होते, त्या ठिकाणाबद्दलची माहिती मुघलांना दिली, असा इतिहासात उल्लेख आहे.गणोजी शिर्के हे संभाजी महाराजांचे मेव्हणे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटातही गणोजी शिर्केंनी गद्दारी केल्याचं दाखवलंय.र्मात्र गणोजी शिर्केंच्या वंशजांना हा इतिहास मान्य नाही.... काय आहे गणोजी शिर्केंच्या वंशजांचं म्हणणं ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी....