बिडवलकर हत्या प्रकरणात वैभव नाईकांनी पुन्हा नवे व्हिडीओ ट्वीट केलेयत. सिद्धेश शिरसाट याच्या संदर्भातील आणखी काही व्हिडिओ तसेच निलेश राणे यांच्या भेटी संदर्भातील काही फोटो माजी आमदार वैभव नाईक यांनी फेसबुक पेजवरून प्रसिद्ध केले आहेत.माजी आमदार वैभव नाईक यांनी, सिद्धेश शिरसाटचा कोणीतरी आका होता आणि म्हणूनच तो अशा पद्धतीची वक्तव्य आणि कृत्य करत होता असा आरोप करत पुन्हा एकदा निलेश राणे यांच्याकडे बोट दाखवल आहे.