Maharashtra Rains Update | महाराष्ट्रासाठी पुढील 4 दिवस धोक्याचे; मुंबई ठाणे पालघर रायगडला रेड अलर्ट

#MaharashtraRains #RedAlert #Mumbai A red alert has been issued for Mumbai, Thane, Palghar, and Raigad for the next four days due to the possibility of extremely heavy rainfall. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. हवामान विभागाने या भागांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

संबंधित व्हिडीओ