Nilesh Ghaiwal | गुंड निलेश घायवळ Ram Shinde यांच्या जवळचा? Video Viral होताच आरोप-प्रत्यारोप

सुरूवातीला आपण पाहणार आहोत, भाजपचे आमदार आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या या घायवळमुळे वाढलेल्या अडचणींवरचा खास रिपोर्ट. निलेश घायवळ आणि राम शिंदे यांचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आलेयत, ज्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा गहजब माजलाय.मकोकाचा आरोपी असलेला निलेश घायवळ हा राम शिंदे यांचा प्रचार करत असल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत आणि यावरूनच आरोप प्रत्यारोप सुरू झालेयत काय आहे प्रकरण पाहुयात.

संबंधित व्हिडीओ