गुंड निलेश घायवळ सध्या फरार आहे पण या निलेश घायवळ अनेक राजकारण्यांना कामाला लावलंय.यात अडचणीत आलेले पुढचे राजकारणी आहेत शिंदे गटाचेच तानाजी सावंत आणि संतोष बांगर,संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांचे घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय.तर पवनचक्की प्रकरणाचा या सगळ्या प्रकरणाशी संबंध असल्याचा देखील दावा रोहित पवारांनी केलाय.काय आहे प्रकरण पाहुयात.