२०२५चा साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरीचे लेखक लास्झलो क्रास्नाहोरकाई यांना जाहीर झाला आहे. स्वीडिश अकादमीने गुरुवारी या पुरस्काराची घोषणा केली. लास्झलो यांच्या रचना खूप प्रभावशाली आणि दूरदर्शी आहेत. जगात दहशत आणि भीती असतानाही ते कलेच्या शक्तीचे प्रदर्शन करतात, असे कौतुक