Special Report| एकच प्याला अन् घात झाला; 20 जणांचा मृत्यू;पिंपरी चिंचवडसह पुण्यात दारुकांड कसं घडलं?

पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसर विषारी दारुकांडामुळे हादरलाय. हातभट्टीच्या दारूमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणात नातेवाईकांनी थेट पोलिसांवरही गंभीर आरोप केलेत. त्यामुळे हा विषाचा बाजार कुणी मांडला? त्यांना कुणाचं अभय मिळालं ? असे प्रश्न उपस्थित होतायत. पिंपरी चिंचवडसह पुण्यात हे दारुकांड नेमकं कसं घडलंय..पाहुयात या रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ