रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.सकाळपासून पावसाची रिपरीप सुरु असली तरी समुद्र आजही खवळला आहे.रत्नागिरी, गणपतीपुळे, मालगुंड गुहागर, दापोली, राजापूर या किनारपट्टी भागात अजस्त्र लाटांचा तडाखा बसला असून रत्नागिरीच्या मिऱ्या किनारपट्टीवरून याचक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी