Pakistan नं श्रीलंकेला पाठवली मदत, दिलेली मदत उघडताच सगळ्या जगाला बसला धक्का; नेमकं काय घडलं?

आता बातमी मित्र कसा नसावा याची.... श्रीलंकेत सध्या दितवाह चक्रीवादळाचं मोठं संकट आलंय.... या संकटामध्ये भारत श्रीलंकेच्या पाठीशी उभा राहिलाय... भारतानं श्रीलंकेला भरभरुन मदत पाठवलीय.... तर दुसरीकडे पाकिस्ताननंही श्रीलंकेला मदत पाठवलीय... पाकिस्ताननं श्रीलंकेला मदत पाठवताना म्हटलंय... आम्ही बंधुत्वाच्या नात्यानं श्रीलंकेच्या पाठीशी आहोत.... मात्र पाकिस्तानचा हा ढोंगीपणा पुढच्या काही तासांतच उघड झालाय... कारण पाकिस्ताननं श्रीलंकेला पाठवलेली मदत जेव्हा श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी उघडली... त्यावेळी श्रीलंकेसह सगळ्या जगाला धक्का बसला.... पाहुया काय घडलंय....

संबंधित व्हिडीओ