Palghar Gas Leakage| तारापूर MIDCत पुन्हा गॅस गळती, गॅस गळतीमुळे 15 कामगार बाधित

पालघरमधील तारापूर MIDCत पुन्हा गॅस गळती.गॅस गळतीमुळे 15 कामगार बाधित.बाधित कामगारांवर बोईसरमधील रुग्णालयात उपचार सुरु.तारापूर एमआयडीसीत वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागांच्या दुर्लक्षामुळे “कामगारांच्या जीवाशी खेळ” सुरूच असल्याची तीव्र टीका होत आहे.

संबंधित व्हिडीओ