सोन्याच्या दरात अचानक झालेल्या घसरणीमुळे सराफ व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय. आज सोन्याचा भाव तब्बल 8 हजार ते दहा हजारांनी घसरला. यापूर्वी उच्च दराने केलेली गुंतवणूक अडचणीत आल्याची प्रतिक्रिया आता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.अचानक दर कोसळल्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे असल्याचं त्यांनी म्हटलंय.