पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीवर आज लोकसभेत भाष्य केलंय. यावेळी त्यांनी तेल आणि वायू संकट, वीजपुरवठा, ऊर्जा क्षेत्र, भारतीयांची सुरक्षा अशा अनेक विषयांवर भाष्य केलंय. तर मी सर्वांना तणाव कमी करण्याचे आवाहन केलं असल्याची माहितीही पंतप्रधान मोदींनी दिलीय.