पुण्यातील वानवडी लुल्ला नगर परिसरात आग.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.लुल्लानगर रोडवर डिफेन्स परिसरात आग.उन्ह आणि हवा असल्यानं आग आटोक्यात येत नाहीय.