Ashadhi Ekadashi| Pandharpur| आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या गाभाऱ्याला फुलांची आणि फळांची सजावट

आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या गाभाऱ्यात तसेच मंदिराला आकर्षक फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आली आहे.यामध्ये झेंडू, शेवंती, जरबेरा, मोगरा, जाई, तुळस आणि पाने अशा फुलांचा वापर करण्यात आलाय.तर सफरचंद, डाळिंब, पेरू, चिकू, संत्रा अशा फळांचा वापर करत मंदिर सजवण्यात आले आहे. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात आणि इतर परिसर देखील फुलांनी सजला आहे.याचा आढावा घेतला आहे आमचे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी.

संबंधित व्हिडीओ