Prakash Abitkar on Amravati Hospital Fire|दुर्घटनेप्रकरणी समिती 8दिवसात अहवाल सादर करेल-आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाची पाहणी केलीय. या दुर्घटनेप्रकरणी समिती 8 दिवसात अहवाल सादर करेल. आणि दोषींची गय केली जाणार नाही असं आश्वासन आबिटकरांनी दिलंय..

संबंधित व्हिडीओ