रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीचा पुनर्विचार करा, Sanjay Nirupam यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीचा पुनर्विचार करा, अशी मागणी शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केलीय. 'नोटीस दिल्यानंतर लगेच एका महिन्यातच कारवाई करू नका' अशी मागणी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे केलीय

संबंधित व्हिडीओ