रिक्षा चालकांना बोलण्यापुरती मराठी यावी, पुन्हा थोडा वेळ द्यायचा विचार करू- CM Devendra Fadnavis

रिक्षा चालकांना बोलण्यापुरती मराठी यावी- मुख्यमंत्री फडणवीस.हवं तर पुन्हा थोडा वेळ द्यायचा विचार करू- फडणवीस. कुणावरही अन्याय करण्याची भूमिका नाही- फडणवीस

संबंधित व्हिडीओ