सुट्ट्या तेलाच्या वादावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, CM Fadnavis यांनी दिली मोठी माहिती

सुट्ट्या तेलाच्या मुद्द्यावर कॅबिनेट बैठकीत देखील चर्चा झाली, तेलाचा दर्जा चांगला ठेवून लोकांना त्रास होणार नाही याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

संबंधित व्हिडीओ