Dhule| सुट्टे तेल बंद, महिला वर्गात नाराजी; 5-10 किलो तेल घेणार कसं? धुळ्यातल्या महिलांचा सवाल

सर्वसामान्यांच्या घरातील स्वयंपाकाच्या तेलाबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे... पाच-दहा किलो तेल एकाच वेळी खरेदी करणे शक्य नसल्याने अनेक कुटुंबं गरजेनुसार सुटे तेल खरेदी करतात... मात्र आता हीच सुविधा बंद झाल्याने महिलांनी शासनाने या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे... याबाबत धुळ्यातील सर्वसामान्यांची काय प्रतिक्रिया आहे पाहुयात..

संबंधित व्हिडीओ