Breaking News| कॅबिनेट बैठकीनंतर फडणवीस आणि शिंदेंमध्ये तब्बल 40 मिनिटं स्वतंत्र चर्चा

कॅबिनेट बैठकीनंतर फडणवीस आणि शिंदेंची चर्चा.महायुतीच्या कोअर टीमच्या बैठकीनंतर दोघांची स्वतंत्र भेट.दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल चाळीस मिनिटे संवाद. महायुतीमध्ये तणाव असतानाच दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्त्व.

संबंधित व्हिडीओ