श्रमिक मराठी युवकांच्या न्यायासाठी Sanjay Raut यांचं प्रताप सरनाईकांना पत्र, पत्रात काय?

महाराष्ट्रातील बेरोजगार आणि श्रमिक मराठी युवकांच्या न्यायासाठी संजय राऊतांनी प्रताप सरनाईकांना पत्र लिहिलंय.बहुतांश युवक रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याकडे राऊतांनी या पत्रातून लक्ष वेधलंय. सरकारनं बाईक टॅक्सीचा निर्णय घेतल्यानं या तरुणांचं मोठं नुकसान होणार असल्याचं सांगत हजारो रिक्षाचालकांच्या रोजगारावर संकट निर्माण झाल्याचं राऊतांनी या पत्रात महटलंय..

संबंधित व्हिडीओ