Amravati Hospital Fire| रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर Prakash Abitkar NDTV मराठीवर Exclusive

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाची पाहणी केलीय. या दुर्घटनेप्रकरणी समिती सात दिवसात अहवाल सादर करेल. आणि दोषींची गय केली जाणार नाही असं आश्वासन आबिटकरांनी दिलंय..

संबंधित व्हिडीओ