इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आज कोरटकर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहेत.