Pune Country Liquor Death| विषारी दारू प्रकरणातील सध्याचे अपडेट,दापोडी आणि हडपसर ठिकाणावरील Report

दरम्यान NDTVमराठी विषारी दारू प्रकरणाच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे.दापोडी आणि हडपसर अशा दोन्ही ठिकाणांवर आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.दापोडी येथून सूरज कसबे आणि हडपसर येथून यशपाल सोनकांबळे.. यांच्याकडे सध्या कोणते अपडेट आहेत..जाणून घेऊयात.

संबंधित व्हिडीओ