पुणे विभागाच्या जीएसटी गुप्तचर यंत्रणेचा नाशिकमध्ये छापा.देवळाली गाव परिसरातील कपालेश्वर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर ची जीएसटी गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी सुरू.श्रीकांत परे असे संशयिताचे नाव असून संशयीताकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत राऊंड करण्यात आले जप्त.संशयित बनावट सॉफ्टवेअर बनवून शासनाची फसवणूक करत असल्याप्रकरणी कारवाई सुरू असल्याची सूत्रांची माहिती.