Pune| MPSCगट बच्या 758पदांच्या भरती प्रक्रियेवर संशय; औषध निरीक्षक परीक्षेनंतर इतर परीक्षांवरही आरोप

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट बच्या ७५८ पदांसाठी परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊन निकालही जाहीर झाले आहेत. मात्र, औषध निरीक्षक परीक्षेतील कथित पेपरफुटीनंतर दुय्यम निबंधक, राज्य कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक परीक्षांवरही संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे पात्र उमेदवारांमध्ये चिंता वाढली असून, एसआयटी चौकशीला पूर्ण सहकार्य करू अशी भूमिका उमेदवारांनी मांडली आहे.

संबंधित व्हिडीओ