Pune ग्रामीण पोलीस Siya Goyal च्या निवासस्थानी; सियाच्या घरातून पुरावे गोळा करण्याची शक्यता

पुणे ग्रामीण पोलीस सियाला घेऊन सियाच्या लिला कुंज या निवासस्थानी दाखल.पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपासात सांगितलेल्या माहितीनुसार निवासस्थानी काही पुरावे गोळा करणार.सिया गोयल हिच्या निवासस्थानी वडील प्रवीण गोयल, आई आणि भाऊ साहील गोयल वास्तव्यास आहेत.

संबंधित व्हिडीओ