Pune पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार ही धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 'किती' पाणीसाठा? | NDTV मराठी

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्य चार ही धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ टक्के जास्त पाणीसाठा.पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस.धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली.पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार ही धरणात मिळून ६९ टक्के पाणीसाठा.खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर मध्ये मुबलक पाणीसाठा.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४३ टक्के जास्त पाणीसाठा

संबंधित व्हिडीओ