Mumbai Rain: मुंबईत पावसाचा जोर वाढला, वाहतुकीचा वेग मंदावला!

मुंबईत गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली आहे. शहराच्या विविध भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले असून, यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास होत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांनी मार्ग बदलले आहेत. The intensity of rain has increased in Mumbai over the last few hours, slowing down traffic in many areas. Waterlogging on roads in various parts of the city is causing major inconvenience to commuters. Traffic police have diverted routes in several places to manage the situation

संबंधित व्हिडीओ