Wardha Rain| वर्ध्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतीचं नुकसान; याच परिस्थितीचा NDTV ने घेतलेला आढावा

वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी

संबंधित व्हिडीओ