रशियाकडून भारतासाठी कच्चं तेल स्वस्त. भारतासाठी 5 टक्क्यांनी कच्चे तेल स्वस्त- रशिया.रशियाच्या राजदुतांकडून घोषणा. अमेरिकेने टॅरिफ वाढवताचा रशियाचा मोठा निर्णय.रशियाच्या राजदूतांची महत्वाची घोषणा.भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजच सकाळी रशियात पोहचेलेत